श्रीराम साखर कारखान्यात तातडीची नोकरभरती
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी – यळगुड या कारखान्याने श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण हा भागिदारी कराराने चालविणेसाठी घेतला असून त्या ठिकाणी खालील पदे त्वरित भरावयाची आहेत.
दैनिक गाळप क्षमता ५००० मे. टन असणाऱ्या कारखान्यामधील किमान ५ वर्ष अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज १४ मार्च २०२३ च्या आत पोहोचतील अशा रितीने पाठवावेत. मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
रामनगर, फलटण ४१५५२३ जि. सातारा (महाराष्ट्र राज्य) फलटण- (०२१६६) २२२२२३, २२२२२४
ई मेल आयडी rajsakhar1@gmail.com
- –
पदाचे नाव आणि पात्रता खालीलप्रमाणे
इंजिनिअरींग विभाग
चिफ इंजिनिअर ( जागा १)
पात्रता : बी.ई. मेकॅनिकल व बॉयलर प्रोफेशियन्सी परीक्षा पास
असि. इंजिनिअर (जागा १)
पात्रता : बी.ई. मेकॅनिकल व बॉयलर प्रोफेशियन्सी परीक्षा पास
इलेक्ट्रीक इंजिनिअर (जागा १)
पात्रता : बी.ई./डी.ई.ई. (इलेक्ट्रीकल)
बॉयलर अटेंडंट (जागा २)
पात्रता : आय. टी. आय व फर्स्ट क्लास बॉयलर अटे, परीक्षा पास
टर्बाईन अटेंडंट
पात्रता : आय. टी. आय टर्बाईन अटेंडंट (जागा ६)
बॉयलिंग हाऊस फिटर A (जागा २)
पात्रता : एस.एस.सी / एच. एस. सी. आय. टी. आय फिटर
इलेक्ट्रीशियन (जागा १)
पात्रता :आय. टी. आय. इलेक्ट्रीशियन
सेंट्री फिटर A (जागा २)
पात्रता : एस.एस.सी / एच. एस. सी. आय. टी. आय फिटर
वायरमन A (जागा २)
पात्रता :आय. टी. आय. इलेक्ट्रीशियन / NCTVT
टर्नर A (जागा १)
पात्रता : आय. टी. आय. टर्नर
केन अनलोडर ऑपरेटर (जागा ४)
पात्रता :आय. टी. आय. फिटर कोर्स
वेल्डर (जागा ४)
पात्रता :आय.टी.आय. वेल्डर कोर्स
खलाशी (जागा ४)
पात्रता :एच.एस.सी.
उत्पादन विभाग
ज्यूस सुपरवायझर (जागा १)
पात्रता : एच.एस.सी./ ज्यूस सुपरवायझर कोर्स पास
शेती विभाग
ॲग्री ओव्हरसिअर (जागा ४)
पात्रता : बी.एस्सी (अँग्री)