शुगरटुडे मासिक e-book स्वरूपातही प्रसिद्ध

- या अंकात तज्ञांचे लेख
- साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची खास मुलाखत
- ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साखर क्षेत्रासाठी त्रिसूत्री
- प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांचे ऊस पिकाबाबतच्या गैरसमजाबाबत मार्गदर्शन
- बगॅसपासून पर्यावरण पूरक वस्तूंचा करोडोचा उद्योग
- यशस्वी साखर कारखान्यांच्या कामगिरीवर एक नजर
- आणि बरेच काही
[dflip id=”3288″][/dflip]