मोटर रिवाइंडिंग कारागीर ते साखर कारखान्याचे संस्थापक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘शुगरटुडे’ ऑगस्ट २०२३ आवृत्तीमध्ये श्री. पांडुरंगराव राऊत यांची प्रेरणादायी झेप, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे एमडी भास्कर घुले यांचे नवे सदर ‘मी साखर कारखाना बोलतोय’, देशातील सर्वाधिक उलाढाल करणारे साखर उद्योग यासह भरगच्च वाचनीय मजकूर आहे. तो वाचकांना निश्चित आवडेल.

खालील लिंकला टिचकी मारून किंवा क्यूआर कोड स्कॅन करूनदेखील आपण हा अंक वाचू शकाल. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत राहील. ईमेल किंवा व्हॉट्‌सॲपवर प्रतिक्रिया पाठवा.

sugartodayinfo@gmail.com     whatsapp no. 8999776721

https://online.pubhtml5.com/ublkn/ghxa/

विनम्र आवाहन

शुगरटुडे (sugarworld) मॅगेझीन हे साखर उद्योग क्षेत्रातील चांगल्या घडामोडी देणारे आणि अल्पावधीत वाचकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव नियमित मराठी मॅगेझीन व वेब पोर्टल आहे. साखर क्षेत्र ग्रामीण अर्थकारणाचा कणा तर आहेच, शिवाय शहरी अर्थकारणालाही ऊजा देणारे आहे.

राज्याला आणि देशाला कर रूपाने नियमित अब्जावधींचा महसूल देणारे आहे. अशा या क्षेत्राची चांगली प्रतिमा जनमानसापर्यंत पोहोचवणे आणि ती वृद्धिंगत करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.

शुगरटुडे’ डिजिटल विश्वात कमालीचे लोकप्रिय झाल्याने, गुगलसारख्या माध्यमांनी जाहिरातींसाठी विचारणा केली आहे. मात्र आर्थिक नुकसान झाले, तरी चालेल गुगलच्या जाहिराती वापरणार नाही, असा संकल्प आम्ही सोडला आहे. कारण या जाहिराती मजकुरामध्ये कुठेही उगवतात आणि निखळ वाचनाचा आनंद हिरावून घेतात.

सलग आणि सुबक वाचनाचे समाधान हे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या या प्रयत्नांना आपली साथ नक्की मिळेल, या खात्रीसह…

आम्हाला आपण खालील क्यूआर कोड वापरून आर्थिक देणगी देऊ शकता. आपले खूप आभार!

  

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »