आजचे पंचांग आणि दिनविशेष

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सुप्रभात

आज गुरुवार, डिसेंबर १५, २०२२ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४

भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक अग्रहायण २४, शके १९४४
सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:०३
चंद्रोदय : ००:०७, डिसेंबर १६ चंद्रास्त : १२:१६
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
दक्षिणायन
ऋतू : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : कृष्ण पक्ष

तिथि : सप्तमी – ०१:३९, डिसेंबर १६ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी – पूर्ण रात्रि पर्यंत
योग : विष्कम्भ – ०७:३१ पर्यंत
करण : विष्टि – १२:४४ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०१:३९, डिसेंबर १६ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : १३:५६ ते १५:१८
गुलिक काल : ०९:४९ ते ११:११
यमगण्ड : ०७:०४ ते ०८:२६
अभिजित मुहूर्त : १२:१२ ते १२:५६
दुर्मुहूर्त : १०:४४ ते ११:२८
दुर्मुहूर्त : १५:०७ ते १५:५१
अमृत काल : ००:३४, डिसेंबर १६ ते ०२:१९, डिसेंबर १६
वर्ज्य : १४:०२ ते १५:४८

घटना:
१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.
१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.
१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.
१९७०: व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.
१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.
१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९९१: चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.
१९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.

मृत्यू
• १७४९: छत्रपती शाहू महाराज यांचे निधन. (जन्म: १८ मे ,१६८२)
• १९५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर, १८७५)

जन्म :
१९३२ : प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी, आठ भाषांचे जाणकार, १० वे मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन (तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन ) यांचा जन्म (मृत्यू: १० नोव्हेंबर २०१९)
१९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.
१९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट, २०१४)
१९३५: पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्म.
१९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक डॉ. कल्याण वासुदेव काळे यांचा जन्म.
१९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »