तुळजापूर शुगरमध्ये विविध पदांसाठी भरतीचे आयोजन

धाराशिव : १००० मे. टन गाळप क्षमता गूळ पावडर युनिटसाठी खाली नमूद केलेल्या जागा भरावयाच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपला अनुभव, शैक्षणिक पात्रता, चालू पगार, अपेक्षित पगार, पत्ता व संपर्क नंबरसह आपला बायोडाटा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ पर्यंत Tuljapursugarspvtltd@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत किंवा समक्ष येऊन सादर करावेत, अवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याचीही नोंद घ्यावी.
पत्ता – तुळजापूर शुगर प्रा.लि. काटी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव-४१३६२४
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
अ.क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अनुभव
१) चीफ इंजिनिअर ०१ बी.ई.मेक., बी.ओ.ई. ५ ते ७ वर्षे
२) चीफ केमिस्ट ०१ B.Sc. केमिस्ट. ५ ते ७ वर्षे
३) मॅन्यु. केमिस्ट ०१ B.Sc. केमिस्ट /A.B.S.I./शुगरटेक / पॅन बॉईलिंग कोर्स ५ वर्षे
४) डी.एम. ०१ कोणताही पदवीधर ५ वर्षे
५) असि. अकौंन्टट ०१ बी.कॉम./एम.कॉम. ५ वर्षे
६) ज्युस सुपरवायझर ०१ पदवीधर ५ वर्षे
७) गोडावून किपर ०१ कोणतेही पदवीधर ५ वर्षे
८) पॅन इन्चार्ज ०१ पदवीधर ५ वर्षे



