’विस्मा’चा बायोफ्यूएल सेमिनार १९ रोजी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) वतीने येत्या १९ एप्रिल रोजी ‘बायोफ्यूएल अँड बायोएनर्जी’ या विषयावर सेमिनार आयोजि करण्यात आला आहे. पुण्यातील कॉरिथियान्स क्लब येथे सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत सेमिनारची वेळ आहे. त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांसाठी हा परिसंवाद होणार आहे, अशी माहिती ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी दिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »