यशराज देसाई (वाढदिवस)

राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे युवा चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचा १0 ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीन परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दौलतनगर येथे त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या.