‘यशवंत’च्या सभेतील गोंधळाचे व्हिडिओ व्हायरल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळात कार्यक्रमपत्रिकेवरील कामकाज रेटून नेण्यात आले. कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही, असा आरोप होत असतानाच सभेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यावरून सभा आहे की धांगडधिंगा, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सभेचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा….

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »