व्हीएसआयमध्ये स्टेनो-टायपिस्टची भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) स्टेनो-टायपिस्टच्या एका पदाची भरती होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर आहे. या पदासाठी आरंभिक एकूण वेतन ३१,४४३ रुपये आहे.
या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण, मराठी लघुलेखन वेग ८० शब्द प्र.मि., तर इंग्रजी १०० प्र. मि., तसेच मराठी टायपिंग गती ४० शब्द प्र. मि. आणि इंग्रजी ५० अशी पात्रता निश्चित केली आहे, अधिक माहिती खालील लिंकवर मिळेल.

https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/Steno-Typist%20(Revised)-%2020.8.2022.pdf

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »