Category Jobs

‘सहकार शिरोमणी’मध्ये ५४ जागांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

सोलापूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यामध्ये ५४ पदांसाठी २८ जुलै २०२३ रोजी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता मूळ कागदपत्रांसह कारखाना साईटवर उपस्थित राहण्यास सांगितले आहे. भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीत सेक्रेटरी, कार्यालयीन अधीक्षक, विधी अधिकारी,…

‘गंगामाई शुगर’मध्ये १९ पदांची भरती

Jobs in Sugar industry

शेवगाव : गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स लि. च्या शेवगाव तालुक्यातील गंगामाई शुगरमध्ये १९ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी २८ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ईमेल किंवा टपाद्वारे अर्ज पाठवण्याचे आवाहन कारखान्याने केले आहे.अधिक तपशील खालीलप्रमाणे….

‘व्हीएसआय’मध्ये थेट मुलाखती

VSI Pune

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी, पुणे) या नामांकित संस्थेत अल्कोहोल टेक्नॉलॉजी अँड बायोफ्यूएल विभागामध्ये दोन जागांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ अर्थात प्रत्यक्ष मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. ज्यूनि. रिसर्च फेलो या पदासाठी १४ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजता मुलाखती होणार…

नाशिक सहकारी साखर कारखान्यात ६५ पदांची भरती

vsi jobs sugartoday

नाशिक : पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या विविध विभागांमध्ये ६५ पदे भरायची आहेत. त्यासाठी कारखान्याने १ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून, ६ तारखेपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. हा साखर कारखाना अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अँड एनर्जी या कंपनीद्वारे चालवण्यात…

‘नीरा-भीमा’ला हवाय कार्यकारी संचालक

vsi jobs sugartoday

पुणे : नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने कार्यकारी संचालक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी येत्या १ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदावर प्रत्यक्ष काम केल्याच्या किमान ५ ते ७ वर्षांच्या अनुभवाची अट आहे. कार्यकारी संचालकांच्या पॅनलमध्ये नाव समाविष्ट असणे…

‘व्हिक्टोरिया ॲग्रो’कडून तब्बल शंभरावर पदांची भरती

vsi jobs sugartoday

लातूर : डेक्कन ग़्रुप ऑफ कंपनीजच्या गंगापूर आणि साकोळ येथील युनिटसाठी तब्बल शंभरावर पदांची कर्मचारी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ५ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. डेक्कन समूह व्हिक्टोरिया ॲग्रो फूड प्रोससिंग प्रा. लि. नावाने साकोळ (ता. शिरूर अंनतपाळ, जि.…

‘क्यूनर्जी’ला पाहिजेत ५५ अधिकारी, कर्मचारी

Jobs in Sugar industry

धाराशिव : क्यूनर्जी इंडस्ट्रीज लि. या कंपनीला ५५ अधिकारी आणि कर्मचारी त्वरित हवे आहेत. मिल फिटरपासून ते सिव्हिल इंजिनिअर पर्यंतच्या रेंजमधील या जागा आहेत. क्यूनर्जी ही कंपनी उमरगा तालुक्यातील समुद्राळचा भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवत आहे. नवीन नोकर…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’मध्ये ४३ पदांची भरती

vsi jobs sugartoday

पुणे : पुणे शहराजवळ असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याला ४३ पदे तातडीने भरायची आहेत. आसवणी विभाग, इंजिनिअरिंग, प्रशासन, उत्पादन आणि सिव्हिल विभागांमध्ये ही पदे आहेत. त्यात डिस्टिलरी इनचार्ज, सेफ्टी ऑफिसर, जनसंपर्क अधिकारी, सिव्हिल इंजिनिअर आदींचा समावेश आहे. श्रीनाथ म्हस्कोबा हा…

लोकनेते सोळंके कारखान्याला हवेत ४६ कर्मचारी

Majalgaon Sugar

बीड : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याला असि. इंजिनिअर ते शेतकी मदतनीस अशी ४६ पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी कारखान्याने रीतसर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कारखान्याची गाळप क्षमता ७५०० मे. टन असून, १५० केएलपीडीची डिस्टिलरी आहे. सर्व पदांसाठी किमान…

मारुती महाराज कारखान्याची ४८ पदांसाठी जाहिरात

Maruti Maharaj sugar factory

लातूर : श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याने (बेलकुंड, ता. औसा) ४८ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. त्यासाठी येत्या ६ मे २०२३ पर्यंत अर्ज मागवले आहेत. किमान पाच वर्षे अनुभवाची अट घातली आहे. चिफ इंजिनिअर ते ट्रेनी लिपिकांपर्यंतची…

Select Language »