Category Jobs

‘प्रसाद शुगर’मध्ये पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

वांबोरी ः प्रसाद शुगर अ‍ॅन्ड अलाईड अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् लि. वांबोरी (अहमदनगर ) येथे विविध पदांच्या भरतीसाठीची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. किमान ५ वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ८ दिवसांच्या आत…

२१ शुगर्समध्ये १३७ पदांची मेगाभरती

Jobs in Sugar industry

लातूर : ट्वेंटीवन शुगर्स लि. या साखर कारखान्यामध्ये तब्बल १३७ पदांची मेगाभरती करण्यात येत आहे. त्यासाठी ३ मेपर्यंत अर्ज मागवले आहेत. जनरल मॅनेजरपासून पॅनमॅनपर्यंतची ही पदे असून, अनुभवाची अट एक वर्षापासून ते दहा वर्षांपर्यंत पदानुसार आहे. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात…

‘कुंभी-कासारी’ला हवेत १३ कर्मचारी

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : पाच हजार मे. टन गाळप क्षमता असलेल्या कुडित्रे (जि. कोल्हापूर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याला १३ कर्मचारी त्वरित हवे आहेत, त्यासाठी येत्या २८ एप्रिल अर्ज मागवण्यात आले आहेत. मॅन्यु केमिस्ट, ऊस विकास अधिकारी आदी ही पदे आहेत. अधिक…

श्री बसवेश्वर शुगरमध्ये १३३ पदांची भरती

Jobs in Sugar industry

विजयपूर (बिजापूर, कर्नाटक) : जिल्ह्यातील करजोळ (ता. बाबळेश्वर) येथील श्री बसवेश्वर शुगर्स लि. मध्ये १३३ पदे भरायची आहेत. या लिमिटेड कंपनीची डिस्टिलरी आणि कोजन प्रकल्पही आहेत.१३३ पदांसाठी ट्रेनी हेल्पर्स या तात्पुरत्या ५२ पदांचा समावेश आहे. या सर्व पदांसाठी २७ एप्रिल…

विलास साखर कारखान्याला पाहिजेत ११ कर्मचारी

vsi jobs sugartoday

लातूर : पाच हजार मे. टन गाळप क्षमता आणि ६० केएलपीडी डिस्टिलरी प्रक़ल्प असलेल्या लातूर जिल्ह्यील विलास सहकारी साखर कारखान्याला ११ कर्मचारी तातडीने हवे आहेत. त्यासाठी २५ एप्रिल पर्यंत अर्ज मागवले आहेत. अधिक तपशील खालीलप्रमाणे….

निफाड साखर कारखान्यात ८९ पदांची भरती

Jobs in Sugar industry

नाशिक : निफाड सहकारी साखर कारखाना लि. पिंपळस मध्ये ८९ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २५ एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.अधिक तपशील खालीलप्रमाणे….

कृषिनाथ ग्रीन एनर्जीला हवेत ३८ कुशल अधिकारी, कर्मचारी

Krushinath Green Energy Jobs

पुणे : इथेनॉल निर्मितीत अग्रेसर असलेल्या कृषिनाथ ग्रीन एनर्जी लि. या कंपनीला विविध विभागांसाठी ३८ अधिकारी आणि कर्मचारी हवे आहेत. इच्छुकांनी २५ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. कृषिनाथ ग्रीन एनर्जी ही पूर्वी सोपानराव बाळकृष्ण ढसाळ…

समर्थ साखर कारखान्यामध्ये १६१ पदांची मोठी भरती

Jobs in Sugar industry

जालना : जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यामध्ये विविध विभागांमध्ये तब्बल १६१ पदांची मेगाभरती करण्यात येत आहे. तशी जाहिरात कारखान्याने प्रसिद्धीस दिली आहे. या जागा अंकुशनगर युनिट १ आणि तीर्थपुरी युनिट २ येथे भरावयाच्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी येत्या…

कुटुंरकर शुगरमध्ये २८ पदांची भरती

नांदेड : जिल्ह्यातील कुंटूरकर शुगर अँड ॲग्रो प्रा.लि. या कारखान्याला २८ पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी ३० एप्रिल पर्यंत अर्ज मागवले आहेत. कारखान्याची गाळप क्षमता २५०० मे. टन आहे. सर्व पदांसाठी किमान ५ ते ७ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. अर्ज…

शरयू ॲग्रोला हवाय शेती अधिकारी, अन्य १५ पदेही भरणार

vsi jobs sugartoday

सातारा : फलटण येथील शरयू ॲग्रो इंडस्ट्रीजच्या साखर कारखान्याला मुख्य शेती अधिकाऱ्यासह कायम/हंगामी अशी एकूण १६ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. अधिक तपशील खालीलप्रमाणे…. यापूर्वीचे संबंधित वृत्त ‘शरयू ॲग्रो’ला पाहिजेत 23 कर्मचारी

Select Language »