‘व्हीएसआय‘मध्ये सात पदांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) वेगवेगळ्या सात पदांसाठी थेट मुलाखती (वॉक इन इंटरव्ह्यू) ठेवण्यात आल्या आहेत.

असि. बाइंडर कम प्रिंटर पदासाठी ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखती होतील. यासाठी अधिकतम वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. अधिक तपशीलासाठी खालील लिंक पाहा.

https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/Avt.%20Asst.%20Binder%20cum%20Printer-%2031.03.23.pdf

ज्यूनि. रिसर्च फेलोच्या एका जागेसाठीही ११ एप्रिल रोजीच सकाळी थेट मुलाखती होणार आहेत. ही नियुक्ती नऊ महिन्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यासाठी दरमहा रू. ३५ हजार वेतन राहील. अधिक तपशील खालील लिंकवर वाचा.

https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/JRF%20(01%20Post)-ATB-27.03.2023.pdf

ऑफिस अटेंडंटच्या दोन जागा प्रशासन विभागात भरावयाच्या असून, किमान पात्रता दहावी पास आणि वयोमर्यादा ३० वर्षे आहे. ही जागादेखील कंत्राटी आहे. त्यासाठी ६ एप्रिल रोजी थेट होणार मुलाखती आहेत. अधिक तपशीलासाठी खालील लिंक पाहावी.

https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/Office%20Attendent%20(02%20Posts)-%20Admin.%20Revised%2001.04.2023.pdf

व्हीएसआयच्या आंबोली फार्म येथे रिसर्च असोसिएटच्या तीन जागा भरावयाच्या आहेत. या जागा दोन वर्षांसाठी असतील. त्यासाठी थेट मुलाखती १८ आणि १९ एप्रिल रोजी होणार आहेत. अधिक तपशील खालील लिंकवर…

https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/RA%20(03%20Posts)%20Pl.%20Breeding-%209.3.2023.pdf

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »