‘गंगामाई’मध्ये ४२ पदांची भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स लि. च्या साखर कारखाना, कोजनरेशन आणि डिस्टिलरी युनिटसाठी ४२ पदे तातडीने भरायची आहेत, त्यासाठी ८ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.
सिनअर इंजिनिअरपासून ते टर्नरपर्यंतच्या या जागा आहेत. अर्ज इमेल तसेच टपालाने पाठवता येणार आहेत. अधिक तपशीलासाठी खालील जाहिरात वाचा…


gangamai sugar jobs
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »