लोकनेते सोळंके कारखान्याला हवेत ४६ कर्मचारी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बीड : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याला असि. इंजिनिअर ते शेतकी मदतनीस अशी ४६ पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी कारखान्याने रीतसर जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

कारखान्याची गाळप क्षमता ७५०० मे. टन असून, १५० केएलपीडीची डिस्टिलरी आहे. सर्व पदांसाठी किमान अनुभव आवश्यक असून, २ मे २०२३ पर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत आहे.

अधिक तपशील खालीलप्रमाणे….

Majalgaon sugar jobs
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »