मुळा साखर कारखान्यात मेगा भरती

अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना लि. या कारखान्यातील अकौट विभागासह विविध ९ पदांसाठीच्या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी प्रतिदिनी ७००० मे. टन ते ७५०० मे. टन क्षमतेच्या, ३० मे. वॅट क्षमतेच्या सह विजनिर्मिती व १०० KLPD डिस्टिलरी प्रकल्प असलेल्या कारखान्यात अकौंट विभागाकडे प्रत्यक्ष ५ ते ७ वर्ष काम केल्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांनी सर्व सर्टिफिकेटचे ओरीजनल व सत्य प्रतीसह १० जुलै २०२५ पर्यंत mulassk@yahoo.co.in या इमेल आयडीवर अर्ज करण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
भरतीचा तपशील
अ.क्र. भरावयाची पदे संख्या शैक्षणिक पात्रता
१ फायनान्स अकौंटंट ०१ एम.कॉम/बी.कॉम
२ असि. अकौंटंट फायनान्स ०१ एम.कॉम / बी.कॉम
३ केन अकौंटंट ०१ एम.कॉम / बी.कॉम
४ हार्वेस्टींग अकौंटंट ०१ एम.कॉम / बी.कॉम
५ साखर लेखापाल ०१ एम.कॉम/बी.कॉम
६ कॉम्प्युटर प्रोग्रामर ०२ बीसीएस/बीसीए(व्हीबी, ओरॅकल, जावा)
७ कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअर ०२ B.C.A.