प्रकाशदादा सोळंके : वाढदिवस शुभेच्छा
माजलगावचे आमदार, माजी मंत्री आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष प्रकाशदादा सोळंके यांचा १४ जानेवारी रोजी वाढदिवस. ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आ. सोळंके यांचे सहकार आणि साखर उद्योग क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे ते मार्गदर्शक आहेत. तसेच मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्षदेखील आहेत.