गंगामाऊली शुगरमध्ये कायम हंगामी पदांसाठी भरती

बीड : गंगामाऊली शुगर या खासगी तत्त्वावरील साखर कारखान्यात खालील कायम हंगामी सेवेच्या रिक्त पदांच्या जागा त्वरित भरावयाची आहेत. सदर पदांसाठी प्रत्यक्ष पदावर ०४ ते ०५ वर्षे काम केलेल्या इच्छुक, पात्र व अनुभवी उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, प्रत्यक्ष कामाचा अनूभव, सध्याचा पगार इ. प्रमाण पत्रासह गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते संध्या. ०५.३० या वेळेत कारखानास्थळी प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने हजर राहाण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पत्ता- गंगामाऊली शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि. अशोक नगर, उमरी, ता. केज, जि. बीड.
पदांसाठीची सविस्तर जाहिरात




