भीमाशंकर साखर कारखान्यामध्ये तांत्रिक पदांसाठी भरती

पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. या साखर कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संपूर्ण माहितीसह सात दिवसांच्या आत भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. दत्तात्रयनगर, पारगावतर्फे अवसरी बु, ता. आंबेगाव, जि. पुणे या पत्त्यावर अथवा hrbsskltd@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पदांचा तपशील
इंजिनिअरिंग विभाग
पदाचे नाव पदे शैक्षणिक पात्रता
असिस्टंट इंजिनिअर १ डी.एम.ई./बी.ई. (मेकॅ) बॉयलर प्रोफेसियंसी
बॉयलर अटेंडंट २ बॉयलर अटेंडंट (फस्ट क्लास)
इलेक्ट्रिशियन २ आय.टी.आय. (इलेक्ट्रिशियन) एन.सी.टी.व्ही.टी.
डी.सी.एस. ऑपरेटर १ डिप्लोमा (इन्स्ट्रूमेंट/ कॉम्प्युटर)
खलाशी १ १०/१२ वी
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक २ आय.टी.आय. (इन्स्ट्रुमेंटेशन)
फिटर ‘ए’ ग्रेड १ आय.टी.आय. (फिटर) एन.सी.टी.व्ही.टी.
डिस्टिलरी विभाग
डिस्टिलरी केमिस्ट १ बी.एस्सी (केमेस्ट्री), DIFAT (AVSI)
डिस्टिलेशन प्लांट ऑपरेटर१ १०वी/१२वी, आयटीआय ओओसीपी कोर्स
इव्हाप्रेशन ऑपरेटर १ १०वी/१२वी, आयटीआय ओओसीपी कोर्स ग्रेडसाठी योग्य
शेतकी विभाग
केनयार्ड सुपरवायझर १ आय.टी.आय. (फिटर) एन.सी.टी.व्ही.टी.
पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक
अॅग्री असिस्टंट ५ कृषी डिप्लोमा/कृषी पदवीधर
अनुभव : साखर कारखान्यामध्ये सदर पदावर किमान ५ ते ७ वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक.
टीप: पात्र मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य राहील.