आष्टी शुगर लि.मध्ये अकाउंट्स विभागात भरती

मोहोळ : २५०० मे. टन गाळप क्षमता व १५ मे. वॅट सहविज निर्मिती प्रकल्प असलेल्या आष्टी शुगर लि. (आष्टी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या साखर कारखान्यात खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी प्रत्यक्ष पदावर किमान सात वर्षे काम केल्याचा अनुभव, असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी कामाचा अनुभव शैक्षणिक पात्रता, सध्याचा पगार, अपेक्षित पगार व फोन नंबर इत्यादी माहितीसह जाहिरत प्रसिद्ध झालेपासून सात दिवसांच्या आत वरील पत्यावर अथवा ashtisugar.hr@gmail.com या ई-मेलद्वारे अर्ज पाठवावेत, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
अ.न. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
१ लेखापाल २ बी.कॉम, एम.कॉम (संगणक ज्ञान आवश्यक)



