अशोक साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

अहिल्यानगर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या को-जनरेशन विभागात खालील पदांसाठी अनुभवी व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आठ दिवसांच्या आत आपले अर्ज, शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव इत्यादी सर्टिफिकेटसह कारखान्याचे पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पत्ता : अशोक सहकारी साखर कारखाना लि., अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर – ४१३ ७१७
ई-मेल: ashokssk_anr@yahoo.co.in
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
अ.नं. पदाचे नांव/शैक्षणिक पात्रता व अनुभव
१. इलेक्ट्रीक इंजिनिअर (१)
पात्रता- बी.ई. इलेक्ट्रीकल/डि.ई.ई. परीक्षा पास (सदर पदावर किमान ५ वर्ष काम केल्याचा अनुभव)
२. स्वीचबोर्ड ऑपरेटर (१)
पात्रता- सेकंड आय.टी.आय. (इलेक्ट्रीशियन/वायरमन) (सदर पदावर किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव)
३. डी.सी.एस. ऑपरेटर (२)
पात्रता- फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट परीक्षा पास (सदर पदावर किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव)
४. इइन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (३)
पात्रता- आय.टी.आय. इस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स (सदर पदावर किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव)
५. इलेक्ट्रीशियन (३)
पात्रता – आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन (सदर पदावर किमान ५ वर्ष काम केल्याचा अनुभव)
६. ए ग्रेड वायरमन (२)
पात्रता – आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन/वायरमन (सदर पदावर किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव)
७. फायरमन (२)
पात्रता – सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट परीक्षा पास (सदर पदावर किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव)



