श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात भरती

पुणे ः जिल्ह्यातील नामांकित श्रीनाथ म्हस्कोबा साखर साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०५ डिसेंबर २०२५ पर्यंत hrm@shreenathsugar.com या ई-मेल आयडीवर अर्ज पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता ः श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. श्रीनाथनगर, पाटेठाण पो-राहू ता. दौंड जि.पुणे-४१२२०७
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
१. वाहन अभियंता (०१)
शैक्षणिक पात्रता ः ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
२. फिटर (मेकॅनिक) (०१)
शैक्षणिक पात्रता ः आयटीआय मोटर मेकॅनिक
३. वाहन चालक (०३)
शैक्षणिक पात्रता ः जड वाहन परवाना आवश्यक
टीप :- मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.



