श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यात शिकाऊ कर्मचारी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

दौंड : कारखाना परिसरातील स्थानिक रहिवाशी तसेच तालुक्याबाहेरील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कामाचा अनुभव यावा व या माध्यमातून त्यांना नोकरीची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने कारखान्याने २०२५/२६ हंगामा करिता शिकाऊ कर्मचारी भरती करण्यात ठरविले आहे. तरी गरजू उमेदवारांनी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. श्रीनाथनगर, पाठेठाण, ता. दौंड,  जि. पुणे. येथील कारखाना टाईम विभागाशी समक्ष संपर्क साधावा. तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार या कर्मचाऱ्यांना आकर्षक मानधनही देण्यात येईल, असे कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »