‘मांजरा’तर्फे अंतिम एफआरपी अदा

विलासनगर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून अंतिम एफ.आर.पी. रक्कम ऊस पुरवठादार शेतकर्यांना अदा करण्यात आली. गाळप हंगाम २०२२ -२३ मध्ये मांजरा कारखान्याने एकूण ५ लाख ५१ हजार ६११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ४ लाख…



