ऊस उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा : आ. थोरात

संगमनेर : ऊस उत्पादक शेतकर्यांनी अधिकाधिक उत्पादन घेत दर हेक्टरी उसाची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022- 23 या वर्षीच्या ऊस गळीत हंगामाची सांगता…