मारोतराव कवळे गुरूजी

नांदेड : नायगाव मतदारसंघाचे शेतकरी नेते तथा व्ही. पी. के. उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, वाघलवाडा साखर कारखान्याचे संस्थापक मारोतराव कवळे गुरूजी यांना वाढदिवसानिमित्त (१ जानेवारी) खूप खूप शुभेच्छा.
सुरुवातीला शिक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी करत असतानाच त्यांनी दुग्धव्यवसायात उतरून, डेअरी सुरू केली.

नंतर सहकारी पतसंस्था सुरू केली. याच पतसंस्थेच्या आज 25 शाखा झाल्या आहेत. त्याच प्रमाणे शिंदी येथे 1000 tcd चा गुळपावडर प्रकल्प , 2500 tcd चा वाघलवाडा साखर कारखाना सुरू करून पुढे 2000 tcd चा जागरी प्लँट व आज नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्याच सोयाबीन प्लँट चे उद्घाटन होत आहे.
पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा…