राजेश टोपे, माजी मंत्री

आजचा वाढदिवस
महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आणि कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक राजेशभैया टोपे यांचा ११ जानेवारी रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
कोविड साथीच्या काळात त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून बजावलेली भूमिका कायम स्मरणात राहणारी आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे.
त्यांना पुनश्च शुभेच्छा!