Tag Birthday wishes

डॉ. शिवाजीराव कदम यांच्यावरील *शुगरटुडे* विशेषांकाचे प्रकाशन

SugarToday Spl Edition

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे संस्थापक, नामवंत शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शुगरटुडे’ने काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. कदम यांच्या उपस्थितीतच झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या अंकामध्ये डॉ. शिवाजीराव कदम यांच्या साखर उद्योगातील…

शेखर गायकवाड -वाढदिवस

“यशदा”चे अतिरिक्त महासंचालक , निवृत्त साखर आयुक्त , ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवून , आपल्या कामाचे वेगळे मॉडेल निर्माण करणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात…

अजित चौगुले : वाढदिवस शुभेच्छा

AJIT CHOUGULE BIRTHDAY

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांचा १० ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!झुआरी ॲग्रोपासून व्यावसायिक कारकीर्द सुरू करणारे श्री. चौगुले यांचे कृषी आणि साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे, त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी…

स्वरूप देशमुख

swarup deshmukh Birthday

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर चे कार्यकारी संचालक श्री. स्वरूप दिलीपराव देशमुख यांचा ६ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री. देशमुख यांनी साखर उद्योगातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

बाजीराव सुतार : वाढदिवस शुभेच्छा!

Bajirao Sutar MD Kolhe Sugar

रयत शिक्षण संस्थेत ‘कमवा व शिका’ या योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे, भारतीय प्रशासकीय सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे, अनेक वर्षे बंद असलेला साखर कारखाना अवघ्या 42 दिवसांमध्ये पूर्ण कार्यक्षमतेने सुरू करणारे, मानाचे अनेक पुरस्कार मिळवणारे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे…

Select Language »