डॉ. यशवंत कुलकर्णी यांना ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंतस परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना दी शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) या नामांकित संस्थेचा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. एसटीएआय ही साखर उद्योग क्षेत्रात काम करणारी खूप जुनी…