संशोधनामुळेच कोल्हापुरी गूळ देशभर प्रसिद्ध : डॉ. जे. पी. जाधव

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील जमिनीचा पोत आणि पाच नद्यांच्या संगमामुळे मिळणारी खनिजद्रव्ये यामुळे येथील गुळात मॅग्नेशियम व लोहासारखी पोषक तत्वे मुबलक असतात. सातत्यपूर्ण संशोधनामुळेच कोल्हापुरी गुळाची ही गुणवत्ता जागतिक स्तरावर पोहोचली आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू प्रा. डॉ. जे. पी.…












