श्री छत्रपती कारखाना देणार उसाला प्रतिटन सरसकट १०० रुपये अनुदान

बारामती : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दिनांक १६ जानेवारीपासून कारखान्यात गाळपासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या (आडसाली, सुरू, पूर्व हंगामी आणि खोडवा) उसाला प्रतिटन सरसकट १०० रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाची…











