Category पश्चिम महाराष्ट्र

घोडगंगा कारखान्यावर अशोक पवारांचे वर्चस्व

Ashok Pawar MLA

पुणे – जिल्ह्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आ. ॲड. अशोकराव पवार यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. विरोधातील घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे दादा पाटील फराटे हे एकमेव उमेदवार…

शाहू कारखाना एकरकमी ३००० देणार, तर दूधगंगा ३२०९ रू.

shahu sugar factory

कागल : : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एकरकमी एफआरपी प्रतिटन तीन हजार रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘सहकारातील आदर्श स्व. राजे विक्रमसिंह…

‘सोमेश्वर’ची दहा गावे ‘माळेगाव’ला जोडण्याचा प्रस्ताव नामंजूर

sugar factory

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्यास साखर आयुक्तालयाने अनुमती नाकारली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते रंजन तावरे आणि माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी कारखान्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी साखर आयुक्त कार्यालयाकडे…

साखर संघावर घुले, जगताप यांची निवड

पुणे –महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले आणि राहुल जगताप यांची निवड झाली आहे. संघाच्या माध्यमातून सहकारी साखर कारखानदारीची गुणवत्ता वाढ, शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या, शेतकऱ्यांना रास्त दर, उसाला देण्यात येणारी किमान आधारभूत किंमत,…

एफआरपीपेक्षा दोनशे रूपये जादा द्या : राजू शेट्टी

साखर कारखान्यांनी एफआरपी एक रकमी दिलीच पाहिजे, शिवाय इथेनॉलमुळे टनाला दोनशे रूपये जादा द्यावेत, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

रोज दीड लाख लिटर इथेनॉल उत्पादन : जयंत पाटील

इस्लामपूर ः इथेनॉलला सध्या चांगला दर मिळत असल्यामुळे पुढील महिन्यापासून साखराळे युनिटमध्ये रोज दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणार आहोत] अशी घोषणा माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली.. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ५३ व्या वार्षिक सभेत पाटील बोलत होते.…

राजाराम कारखान्याचे तेराशे सभासद अखेर अपात्रच

sugar factory

कोल्हापूर – माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील गटाची आणखी एक निर्णायक सरशी झाली आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1346 सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे महादेवराव महाडिक गटाला झटका बसला आहे. कारखान्याच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला असून, सतेज…

थकित एफआरपी १५ टक्के व्याजासह द्या

Raju Shetti former MP

सांगली ः थकित एफआरपी रक्कम, १५ टक्के व्याजासकट दिली पाहिजे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कारखान्यांनी तो पाळावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. आगामी हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा…

पंचसूत्री अवलंबल्यास एकरी १२५ टन उत्पादन शक्य – संजीव माने

sugarcane field

सातारा ः ऊस लागवडीची योग्य पद्धत , माती परीक्षणनुसार रासायनिक खतांच्या मात्रा, ठिबक सिंचनांद्वारे पाणी व्यवस्थापन आणि एकात्मिक किड रोग व्यवस्थापन या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास एकरी १२५ टन ऊस उत्पादन घेणे सर्व शेतकऱ्यानाही शक्य आहे, असे प्रगतिशील विक्रमवीर शेतकरी संजीव…

व्हीएसआयमध्ये स्टेनो-टायपिस्टची भरती

VSI Pune

पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) स्टेनो-टायपिस्टच्या एका पदाची भरती होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर आहे. या पदासाठी आरंभिक एकूण वेतन ३१,४४३ रुपये आहे.या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण, मराठी लघुलेखन वेग ८० शब्द प्र.मि.,…

Select Language »