राजाराम कारखान्याचे तेराशे सभासद अखेर अपात्रच

कोल्हापूर – माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील गटाची आणखी एक निर्णायक सरशी झाली आहे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1346 सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे महादेवराव महाडिक गटाला झटका बसला आहे. कारखान्याच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला असून, सतेज…