पंचगंगा कारखान्याची तीनच महिन्यांत पुन्हा निवडणूक

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचे नवे संचालक मंडळ केंद्रीय सहकार खात्याने बरखास्त केले असून, नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम २९ एप्रिलला सुरू होणार असून, ११ मे रोजी मतदान होणार आहे. या आदेशामुळे…









