Category आणखी महत्त्वाचे

असं जगायचं राहून गेले

Aher Poem

अस्मादिक  आज्ञाधारक फार  कायम पहिला असा हुशारहोता गरीबीचा रोष अपारउनाडक्या करणे राहून गेले ||१|| कॉलेजातही होतो शिस्तशीरनव्हं तसा गबाळा बेफिकीरहोतो कायमच आटोपशीरलाईन मारायचं राहून गेले||२|| नोकरीत नाही केला आरामकामामध्येच सापडला रामकायम मिळाला वाजवी दामचुगल्या करायचं राहुन गेले||३|| होईल तेवढी केली…

श्री दत्त इंडियाची फसवणूक, १० जणांना अटक

Datta India Sugar

सातारा : एकाच वाहनाचे दोन वेळा वजन करून श्री दत्त इंडिया साखर कारखान्याची ४ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारखान्याच्या दोन चिटबॉय व एका महिलेसहत एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दहा जणांना…

त्रिपक्षीय समितीची पहिली बैठक बुधवारी

sugar factory

मुंबई : साखर कामगारांच्या मागण्यांबाबत स्थापन करण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीची पहिली बैठक येत्या बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. सर्व समिती सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पाठपुराव्यामुळे साखर…

आहेर यांना अभिनेत्री स्मिता पाटील काव्य पुरस्कार

AHER AWARDED

नाशिक – साखर उद्योगातील तज्ज्ञ आणि सिद्धहस्त कवी श्री. वाळू रघुनाथ आहेर (नाशिक) यांच्या अंतरीचे बोल या काव्य संग्रह पुस्तकास गिरणा गौरव प्रतिष्ठानचा अभिनेत्री स्मिता पाटील शब्दपेरा काव्य साहित्य पुरस्कार तिसऱ्या आखिल भारतीय शेकोटी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. श्री…

चिफ केमिस्ट आवरगंड यांचे निधन

Chief chemist Awargand

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे (अंकुशनगर ता. अंबड जि. जालना) चिफ केमिस्ट विलास नामदेवराव आवरगंड यांचे दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो… ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

साखर कारखाना भावगीत

Aher Poem

सुरू होते पहाटेची पाळी|चार वाजता भल्या सकाळी||भोंगा वाजवी रोज भुपाळी|हजेरीला होई पळापळी||१|| आल्यात ऊसाच्या गाड्या बारा|वजन करती भराभरा||टेबलावरचे ऊसाचे भारे|पडती गव्हाणीतच सारे||२|| गव्हाण चाले खूप निवांत|जणू ती गोगलगाय शांत||कटर करी ऊसाचा चुरा|मिलकडे जाई तरातरा||३|| आता मिल फिरे हळूहळू|मग रस निघे…

जगाचा पोशिंदा भावाचा भुकेला

W R Aher poem on God

स्नानसंध्या पुजअर्चा हे आपल्यासाठी |याला जराही  पाहत नाही जगजेठी||देव स्वतः नाही करत या वाटाघाटी |देवा़लाच नकोय या साऱ्या कटकटी ||१|| नको ईश्वराला फुलहार जपमाला|देव विश्वाचा माळी,त्याचीन्यारीच लीला ||सत्यभामेच्या दारी लावला पारिजात |फुले पडती हो रुक्मिणीच्या परसात||२|| जगाचा पोशिंदा आहे भावांचा…

ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक झाल्यास कारवाई

sugarcane field

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी चालू गाळप हंगामात येणार नाहीत, याची कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश साखर आयुक्त…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’कडून दोन लाख टन ऊस गाळप

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने ४५ दिवसांत दोन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऊस गाळप केला आहे. कारखान्याचा एफआरपीसाठी चालू साखर उतारा ११.८५ टक्के आहे व हंगामातील सरासरी साखर उतारा ११.०६ टक्के आहे. या हंगामात साखर…

मुलासाठी आईचा राजीनामा, नीरज मुरकुटे तज्ज्ञ संचालक

Niraj Murkute , Manjushri Murkute

अहिल्यादेवीनगर : अशोक सह. साखर कारखान्याचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची तिसरी पिढी साखर उद्योग क्षेत्रात आली आहे. सिद्धार्थ मुरकुटे यांचे चिरंजीव नीरज यांची नुकतीच अशोक कारखान्याच्या तज्ज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली आहे. नीरजने राजकारणात सक्रिय व्हावे, यासाठी…

Select Language »