Category आणखी महत्त्वाचे

‘नॅचरल शुगर’ चा सीबीजी पंप लोकसेवेत रुजू

Natural Sugar CBG Pump

संस्थापक बी.बी. ठोंबरे यांच्या हस्ते लोकार्पण धारशिव – आज नॅचरल शुगरने स्वतःचा बायो सीएनजी (सीबीजी) पंप उभा करून, तो जनतेच्या सुविधेसाठी कारखाना स्थळावर लोकार्पण केला . सीएनजीचा हा पंप २४ तास सुरू राहणारा एकमेव पंप आहे, असे अभिमानास्पद उद्गार नॅचरल…

ऊस क्षेत्रातील आर्थिक व्यवहाराला कायद्याचे स्वरूप द्या : आ. धस

Suresh Dhas, MLC

नागपूर – गेल्या तीन वर्षांपासून साखर संघाने वाढ देऊन देखील ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीत झालेली वाढ जाहीर केलेली नाही. सन 2020 मध्येच 14 टक्के वाढ दिली गेली, ती जाहीर करावी अशी मागणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत केली. सन…

खोडवा-निडवा व्यवस्थापनावर शनिवारी चर्चासत्र

Khodva sugarcane

पुणे : पुढील गाळप हंगामासाठी ऊस कमी पडू नये या उद्देशाने खोडवा-निडवा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, यावर महत्त्वपूर्ण विषयावर ‘डीएसटीए (आय)’ने १६ डिसेंबर २०२३ रोजी एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरात येथील ऊसतज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन…

कर्नाटक सरकारच्या समितीवर शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad

पुणे : साखर आणि इथेनॉलबाबत नवी धोरण ठरवण्यासाठी कर्नाटक सरकारने एक उच्चस्तरीय समिती गठित केली असून, त्यावर महाराष्ट्राचे निवृत्त साखर संचालक शेखर गायकवाड (भाप्रसे) यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात कर्नाटक सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढून तज्ज्ञ समितीचे गठण केले आहे.…

इथेनॉल : ‘विस्मा’ची पुण्यात तातडीची बैठक

Wisma

पुणे : केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाविषयी गुरुवारी जारी केलेल्या आदेशावर चर्चा करण्यासाठी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) शुक्रवारी (८ डिसेंबर) तातडीची बैठक बोलावली आहे. ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले की, या बैठकीत केंद्र सरकारच्या आदेशावर सविस्तर चर्चा…

‘येडेश्वरी’कडून रू. २७५० शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Bajrang Bappa Sonwane

बीड : केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील येडेश्वरी साखर कारखान्याने गळित हंगाम २०२३- २४ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन २७५० रूपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. या कारखान्याने नेहमीच ईतर कारखान्यांच्या तुलनेत ऊसाला अधिक भाव दिला आहे. १…

‘श्री विघ्नहर’कडून रू. २७०० ची पहिली उचल जमा

Satyashil sherkar

यंदाही चांगला दर देणार : चेअरमन सत्यशील शेरकर पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२३- २४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला मागील वर्षाप्रमाणे चांगला दर देणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी विचलित न होता सर्वाधिक ऊस विघ्नहर कारखान्याला गाळपास…

व्यथा बळीराजाची

Farmer

काय मी सांगु तुला आजमाझीच मला वाटे लाजअरे शेतकरी मी कोरडवाहूबंधा-याचं स्वप्न कशाला पाहू… ऐकत निळवंड्याच्या गोष्टीआज मी गाठली एकसष्टीविकासाची उलटी गटारगंगाजनसामान्य झाला नंगा… पोरांनां शहराचा सोसअहो गावं पडली ओसगावात माणसं राहिनाशहरात आसरा मिळेना…. बुढ्याला पोरांच्या लग्नाची चिंतात्याची गालफडं बसली…

भीमा पाटस कारखाना देणार ३ हजार रु पहिला हप्ता

Bhima Patas Sugar

पुणे : भीमा पाटस कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पाहिला हप्ता ३००० रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. एम आर एन ग्रुपचे अध्यक्ष मुर्गेश निरानी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार…

… आणि नऊ हजार रुपयांत मी झालो इंजिनिअर!

W R AHER

– वाळू रघुनाथ आहेर, नाशिक (लेखक साखर उद्योगातील नामवंत सल्लागार आहेत.)९९५८७८२९८२ (श्री. वा. र. आहेर यांनी त्यांच्या शैक्षणिक करिअरविषयी लिहिलेला हा लेख वाचनीय आणि तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ‘शुगरटुडे’च्या वाचकांसाठी आम्ही प्रसिद्ध करत आहोत.) मित्रहो, मे १९७४ च्या शेवटच्या सोमवारी…

Select Language »