Category Jobs

नियुक्ती : ‘व्हीएसआय’ला पाहिजेत कृषी सहाय्यक

vsi jobs sugartoday

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात ‘व्हीएसआय’ला पाच कृषी सहाय्यक नियुक्त करायचे असून, त्यासाठी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत, त्यासाठी दरमहा रू. २५ हजार (एकत्रित) वेतन दिले जाणार आहे. या…

श्री संत कुर्मदास कारखान्यात ६८ पदांची भरती

Jobs in Sugar industry

सोलापूर : जिल्ह्यातील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याने तब्बल ६८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात फायनान्स मॅनेजर, केन अकाउंटंट, कॅशिअर, मुख्य शेती अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. इंजिनिअरिंग विभागात १५ पोस्ट भरायच्या असून, सुरक्षा विभागात १३, तर…

यशवंत साखर कारखाना कार्यकारी संचालकाच्या शोधात

vsi jobs sugartoday

पुणे : जिल्ह्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याने कार्यकारी संचालकांसह काही पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या कारखान्याची अलीकडेच निवडणूक झाली असून, बंद कारखाना कार्यान्वित करण्याचे प्रयत्न नव्या संचालक मंडळाने सुरू केले आहेत. कारखान्याला कार्यकारी संचालक, फायनान्स मॅनेजर, आणि…

वर्धन ॲग्रोमध्ये ३४ जागांसाठी थेट मुलाखती

Jobs in Sugar industry

सातारा : खांडसरी साखर आणि जागरी पावडर उत्पादनात आघाडीवर असलेल्या वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि. या उद्योगामध्ये उपमुख्य अभियंता, मुख्य शेती अधिकारी, चिफ केमिस्ट अशा ३४ जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्यास…

साखर उद्योग क्षेत्रात यशस्वी अधिकारी कसे व्हाल ?

D. M. Raskar, Shrinath Sugar

“How to be a Successful HOD in Sugar and Allied Industry” डी. एम. रासकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पुणे) लेखाचं नाव मुद्दाम आपलं सर्वांच लक्ष वेधून घेण्याकरिता इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. प्रत्यक्षात विषयाची मांडणी मी मराठीत करणार आहे.…

पवार ॲग्रोटेकमध्ये मोठी कर्मचारी भरती

vsi jobs sugartoday

बीड : पवार ॲग्रोटेक संचालित, कौडगाव (ता. परळी) येथील पवार लोहिया शुगर अँड बायोटेक प्रा. लि. या कारखान्यात ९८ पदांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी येत्या १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. असि. इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर ते सुपरवायझरपर्यंतची ही पदे…

जय हिंद शुगरमध्ये ५८ पदांसाठी थेट मुलाखती

Jobs in Sugar industry

सोलापूर :जिल्ह्यातील आचेगाव येथील जय हिंद शुगर प्रा. लि. या साखर कारखान्यात ५८ पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखती होणार आहेत. एचआर मॅनेजरपासून ते फिटरपर्यंतची ही पदे आहेत. त्यासाठी येत्या १३ आणि १४ सप्टेंबर २०२३ रोजी कारखाना स्थळावर सकाळी ११ ते दु.…

‘क्रांतिवीर’ला पाहिजे कार्यकारी संचालक, ४२ पदांची भरती

vsi jobs sugartoday

सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवाडी हुतात्मा किसन अहीर सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यकारी संचालक ते फायरमन अशा ४२ पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक तपशील खालील जाहिरातीत….

‘किसन वीर’मध्ये ६४ पदांची मेगाभरती

Jobs in Sugar industry

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यामध्ये ६४ पदांची मेगाभरती केली जाणार आहे. ही पदे सर्वच विभागांमधील असून, बहुतेक तांत्रिक स्वरूपाची आहेत. त्यासाठी येत्या १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिक तपशील खालीलप्रमाणे…..

उदगिरी शुगरला हवेत ४८ कर्मचारी

vsi jobs sugartoday

पुणे : आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण अनुकूलता आणि आर्थिक शिस्तीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या कारखान्यात विविध ४८ पदांची भरती करायची आहे. त्यासाठी सात दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन कारखान्याने केले आहे. प्रशासन, अभियांत्रिकी, उत्पादन आणि डिस्टिलरी विभागांमध्ये…

Select Language »