मुख्य बातम्या

पश्चिम महाराष्ट्र

CM Agitation

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकला ऊस

Nov 5, 20251 min read

कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले असता, त्यांच्या ताफ्यावर शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी ऊस फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी मुख्यमंत्री उजळाईवाडी विमानतळाकडे जात असताना त्यांच्या वाहनांच्या  ताफ्यावर शेतकऱ्यांनी उसाच्या कांड्या टाकून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. त्यावेळी ऊस दरावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. तसेच एक कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री बाहेर पडत असताना  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने  ऊस दराचा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ऐनवेळी कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याने सुरक्षा रक्षकांसह सर्वांची पळापळ झाली. यावेळी त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मराठवाडा

धाराशिव कारखान्याच्या अधिकाऱ्यास कोटीचा गंडा

धाराशिव कारखान्याच्या अधिकाऱ्यास कोटीचा गंडा

Apr 19, 20251 min read

धाराशिव : भामट्याने साखर कारखान्याचा चेअरमन असल्याचे भासवून एका अधिकाऱ्यास तब्बल एक कोटीचा गंडा घातल्याचा प्रकार धाराशिवमध्ये १५ एप्रिल ते १७ एप्रिलच्यादरम्यान घडला आहे. यासंदर्भात धाराशिव साखर कारखान्याचे अधिकारी बाबासाहेब वाडेकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात…

विदर्भ

sugar Jute Bags

राज्य बँकेच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना फटका बसणार

Mar 5, 20241 min read

मुंबई : आधीच यंदाचा अडचणींचा हंगाम, त्यात केंद्राचे चिंता वाढवणारे निर्णय आदींमुळे साखर उद्योग क्षेत्रासमोर संकटे उभी राहिली असतानाच, राज्य बँकेने प्रति क्विंटल साखर मूल्यांकनात रुपयांची घट केली आहे. त्यामुळे या उद्योगासमोरील अडचणी आणखी वाढणार…

मार्केट

हॉट न्यूज

krishna sugar Award

कृष्णा कारखान्याचे पर्यावरणपूरक पाऊल

‘एसआरएस’ प्रकल्पाद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर शिवनगर (ता. कराड): येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात एसआरएस (सल्फर रिमूव्हिंग सिस्टिम) हा अत्याधुनिक प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व संचालक,…

आजचा दिवस

Ramdas Swami

आज दास नवमी

आज बुधवार, फेब्रुवारी ११, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिना…
Articles/News (English Section)

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी फेरनिविदा

पणजी : सध्या संजीवनी साखर कारखाना बंदच आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे, इथेनॉलमध्ये उत्पादन प्रणाली बदलणे आणि गूळ…
Select Language »