कोथिंबिरीच्या जुड्या विकणारा तरुण झाला साखर कारखानदार
एकेकाळी पन्नास रुपयेदेखील खिशात नसायचे, पण आपल्या कामाप्रति असलेली निष्ठा, प्रचंड कष्टाळू वृत्ती, दूरदृष्टी, सर्वांप्रति आदरभाव इ. गुणांमुळे आव्हाळवाडीच्या भाऊसाहेब आव्हाळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विविध व्यवसायात पाऊल ठेवत, त्या सर्वच क्षेत्रात त्यांनी यश खेचून आणले. त्यांचा हा प्रवास कोणालाही…