सोमेश्वर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा पुरस्कार
पुणे : कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे पुरस्कार जाहीर झाले असून, बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सहवीज प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला आहे. संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातील साखर उद्योगाने सर्वाधिक पुरस्कार जिंकत बाजी…