रमजानच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात वाढीचे संकेत!

महाराष्ट्राचा साखर कोटा घटला पुणे : आगामी रमजान महिना आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारात साखरेची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काळात साखरेच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्राचा कोटा घटल्यामुळे आणि स्थानिक…









