Tag sugar news

पेणगंगा साखर कारखान्यामध्ये विविध पदांसाठी थेट भरती

vsi jobs sugartoday

बुलढाणा : 2500 मे.टन प्रति दिन गाळप क्षमता असलेल्या अत्याधुनिक पेनगंगा साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरीत भरावयाची आहेत. त्यासाठी अनुभवी व पात्र उमेदवरांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक पात्रता, अनुभव व पगार दाखल्यासह कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी 11.00…

अज्ञाताने लावलेल्या आगीत पाच एकर ऊस खाक

गुन्हा दाखल; सुरक्षा उपाययोजनांची मागणी नंदुरबार : तब्बल पाच एकर ऊसपिकाला अज्ञाताने आग लावल्याने ऊस जळून खाक झाला आहे. याप्रकरणी संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ही घटना तळोदा तालुक्यातील उमरी शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे…

ऊसउत्पादकांना मदत देण्याची गरज : शरद पवार

Sharad Pawar at Cogen India Awards

पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात परभणी, जालना, धाराशिव, सोलापूर, बीड या भागांमध्ये उसाबरोबर इतर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी ऊस पडला, तर काही ठिकाणी वाहून गेला आहे. राज्यातील पूरग्रस्त, ऊसउत्पादक…

पाटण शुगरकेन इंडस्ट्रीजमध्ये विविध पदांसाठी जंबो भरती

vsi jobs sugartoday

सातारा : नवीन गूळ पावडर व खांडसरी साखर कारखान्यात खालील पदे भरण्याची आहेत. या पदांसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, पूर्वानुभवाचा दाखला, सध्याच्या व अपेक्षित पगार या संपूर्ण माहितीसह आपले अर्ज वरील patansugaroffice@gmail.com ई मेल आयडीवर जाहिरात प्रसिध्द…

माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

बारामती : ७५०० मे.टन, ३५ मे. वॅट वीज निर्मीती प्रकल्प, ६० केएलपीडी आसवनी क्षमता असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चरींग विभागात खालील रिक्त पदे त्वरित थेट मुलाखतीव्दारे भरावयाची आहेत. तरी सदर पदावर प्रत्यक्ष किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या…

ओंकार शुगरमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

अहिल्यानगर : ओंकार शुगर अँण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड या अत्याधुनिक प्रतिदिन ३५०० मे. टन ऊस गाळप क्षमता असणाऱ्या प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयच्या आहेत. तरी सदर पदावरील पात्र व ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभवी उमेदवारांनीच संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, अनुभव,…

साखर प्रक्रिया प्रकल्प संचालनासाठी विविध पदांसाठी जम्बो भरती

vsi jobs sugartoday

पुणे : आय.एम.पी. इंजिनिअरिंग अॅण्ड पॉवर प्रा.लि. येथे महाराष्ट्रातील साखर प्रक्रिया प्रकल्प संचालनासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छुक उमेदवारांनी वॉक-इन / ऑनलाईन मुलाखतीसाठी hr@impepl.com आणि hr.corporate@impepl.com या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच विशेष…

एस.पी. शुगरमध्ये विविध 16 जागांसाठी भरती

vsi jobs sugartoday

धाराशिव : ३०० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या एस.पी. शुगर & अग्रो प्रा.लि.मध्ये सॉल्वंट प्लॅन्ट करिता खालील नमूद केलेल्या जागा त्वरित भरावयाच्या आहेत. सदर पदासाठी प्रत्यक्ष पदावर काम करत असलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी रविवार…

इथेनॉलसारख्या जैविक इंधनाचा वाहन इंजिनावर दुष्परिणाम नाहीच

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे पुन्हा स्पष्टीकरण नवी दिल्ली : इथेनॉलबाबत अनेक जण फारसे संशोधन न करता अफवा पसरवीत असल्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दुःख व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, ऊस किंवा अन्नधान्यापासून तयार केलेले…

राजुरीतील इथेनॉल प्रकल्पाबाबत योग्य तो मार्ग काढणार : पवार

sharad pawar

प्रकल्प रद्द करण्याबाबत शेतकरी संघर्ष समितीचे शरद पवार यांना साकडे पुणे : शेतकरी हा कृषी जीवनाचा आत्मा आहे. जर राजुरी येथील इथेनॉल प्रकल्पामुळे शेतकरी उद्‌ध्वस्त होत असतील, तर राज्य सरकारने यावर सखोल विचार करणे आवश्यक आहे. पुणे-नाशिक महामार्ग आणि राजुरीतील इथेनॉल…

Select Language »