Tag sugar news

सहकाराच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ

Mangesh Titkare writes on MCDC's 25th Anniversary

              महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सन २०२५  हे रौप्य महोत्सवी वर्ष. आज २८ ऑगस्ट 2025 रोजी महामंडळाची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंचवीस वर्षांच्या काळात या संस्थेमध्ये सहकार क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे पाहिली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख…

राजगड कारखान्याला NCDC कडून ४६8 कोटींचे कर्ज मिळणार

Rajgad Sugar, Bhor

मुंबई : माजी आमदार संग्राम थोपटे अध्यक्ष असलेल्या अनंतनगर निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास राज्य शासनाने मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

कर्जाचा हप्ता थकल्यास संचालकांचीही मालमत्ता जप्त होणार

NCDC

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाचे धोरण जाहीर केले आहे. आता कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ फक्त एका हप्त्याची कर्जाची थकबाकी झाल्यास बरखास्त केले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या वाढत्या अनुत्पादक कर्जाला (NPA) आळा घालण्यासाठी सरकारने…

पंचगंगा कारखाना : विरोधकांना मोठा धक्का

Panchaganga sugar ssk

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याविरुद्ध विरोधी गटाने दाखल केलेली रिट याचिका केंद्रीय निबंधक, सहकारी संस्था, नवी दिल्ली यांनी निकालात काढली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळाला असून, तक्रारदारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अशोक देवगोंडा पाटील यांच्यासह चौघांनी…

‘यशवंत’च्या जमीन विक्रीला विरोध कायम

Yashwant sugar factory

मुंबई : थेऊर(जि. पुणे) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन विक्रीला अखेर राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली. जमीन विक्री करण्यासंदर्भातील मोठा अडथळा दूर झाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र कारखाना बचाव समितीने या निर्णयास विरोध केला…

उपपदार्थांबाबत नवे धोरण सरकारला सादर : साखर आयुक्त सालीमठ

Siddharam Salimath, Sugar Commissioner

पुणे : महाराष्ट्राच्या साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि शाश्वत भविष्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचे प्रतिपादन साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (WISMA) पुणे येथे आयोजित तांत्रिक चर्चासत्र व पुरस्कार सोहळ्यात केले. एक लाख कोटी रुपयांची उलाढाल…

खासगी साखर कारखान्यांची बायो एनर्जी सेंटर्सकडे वाटचाल : ठोंबरे

B B Thombare at WISMA Conference

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) च्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात बोलताना, संस्थेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी महाराष्ट्रातील खासगी साखर उद्योगाच्या प्रगती, आव्हाने आणि भविष्यातील वाटचालीवर सखोल माहिती दिली. ठोंबरे यांनी खासगी साखर कारखान्यांचे केवळ साखर उत्पादक न…

FRP Dispute Escalates to Supreme Court Amid Ongoing Controversy

Dilip Patil Column

The contentious issue of Fair and Remunerative Price (FRP) payments for sugarcane in Maharashtra has reached the Supreme Court, as the state government challenges a Bombay High Court ruling that struck down its two-installment payment system. The Maharashtra government has…

साखरेची एमएसपी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू : सहकारमंत्री पाटील यांचे सुतोवाच

Wisma Conference Pune

बायप्रॉडक्टसाठी नवे धोरण आणणार : महाराष्ट्राच्या सहकारी क्षेत्राच्या विकासावर भर: मराठवाडा, विदर्भ, खानदेशात सहकारी चळवळ रुजविण्याचे आवाहन! पुणे – साखरेची किमान विक्री किंमत काही वर्षांपासून वाढलेली नाही, हा विषय आमच्या अख्त्यारित नसला, तरी आमची केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. आमचे…

द्वारिकेश शुगरची वार्षिक सर्वसाधारण सभा

Top 10 Marathi news of Sugar Industry

१९ ऑगस्ट २०२५ : साखर उद्योग क्षेत्रातील प्रमुख बातम्यांचा संक्षिप्त आढावा: आगामी हंगामात एकूण ५० लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवली जाऊ शकते, असे अंदाज आहेत. कारण यावेळी ऊस पीक मोठ्या प्रमाणावर गाळपासाठी उपलब्ध राहण्याचा अंदाज आहे. साखर उद्योगाला निर्यात…

Select Language »