राजुरीतील इथेनॉल प्रकल्पाबाबत योग्य तो मार्ग काढणार : पवार

प्रकल्प रद्द करण्याबाबत शेतकरी संघर्ष समितीचे शरद पवार यांना साकडे पुणे : शेतकरी हा कृषी जीवनाचा आत्मा आहे. जर राजुरी येथील इथेनॉल प्रकल्पामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत असतील, तर राज्य सरकारने यावर सखोल विचार करणे आवश्यक आहे. पुणे-नाशिक महामार्ग आणि राजुरीतील इथेनॉल…










