Tag SugarToday News

श्रद्धा एनर्जी प्रोजेक्टसमध्ये भरती

vsi jobs sugartoday

जालना : श्रद्धा एनर्जी अॅण्ड इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. (माँ बागेश्वरी साखर कारखाना) यूनिट ०२ व डिस्टिलरी ६० टनी बॉयलरमधील खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत, तरी पात्र व किमान ५ ते १० वर्षे सदर पदावरील अनुभवी व इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण…

ब्लू सफायर फूडमध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

जालना : प्रतिदिन 1250 मे.टन गाळप क्षमता असलेला गुळ पावडर कारखान्यात खालील रिक्त पदे त्वरित भरावयाची आहे. सदर पदासाठी कमीत कमी 5 ते 7 वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, सध्याचा पगार,…

एफआरपीमध्येही नियोजनबद्ध वाढ गरजेची : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

सिद्धटेक : साखर उद्योगाला स्थिरता येण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी केंद्र सरकारने शेतीच्या इतर योजनांबरोबरच उसाच्या एफआरपीमध्येही नियोजनबद्ध वाढ करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. ते अष्टविनायक यात्रेदरम्यान…

रामगिरी शुगर्सची फसवणूक; पुण्यातील सात जणांविरोधात गुन्हा

बार्शी : बनावट कागदपत्रांच्या अधारे रामगिरी शुगर्सची जमीन परस्पर गहाण ठेऊन तब्बल दोन कोटी १० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोन महिलांसह सात जणांविरोधात बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीतन छटवाल (रा. अंधेरी मुंबई), स्व. देविदास सजनानी, वनिता सजनानी,…

पाच हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना  मिळणार मोफत एआय

VSI Pune

पुणे : ऊस शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञान वापरासाठी तब्बल पाच हजार शेतकऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार विनामूल्य ‘एआय’ तंत्रज्ञान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘व्हीएसआय’च्या झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक वसंतदादा…

ओंकार शुगरमध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : अत्याधुनिक प्रतिदिन ३५०० मे. टन ऊस गाळप क्षमता व ८.५ मे.वॅट सहवीज निर्मिती असणाऱ्या प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी पात्र व किमान ५ ते ७ वर्षे सदर पदावरील अनुभवी व इच्छुक उमेदवारानी संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण,…

मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करा ; उत्पादन वाढीसाठी लागेल ती मदत करणार

 राजगड कारखाना क्षेत्रातील ऊसउत्पादकांना संग्राम थोपटे यांचे आश्वासन भोर : राजगड सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्याचे आवाहन  कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी  केले आहे. अनंतराव थोपटे महाविद्यालयातील हॉलमध्ये आयोजित केलेल्या ऊस…

पाटण शुगरकेन इंडस्ट्रीजमध्ये विविध पदांसाठी जंबो भरती

vsi jobs sugartoday

सातारा : नवीन गूळ पावडर व खांडसरी साखर कारखान्यात खालील पदे भरण्याची आहेत. या पदांसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, पूर्वानुभवाचा दाखला, सध्याच्या व अपेक्षित पगार या संपूर्ण माहितीसह आपले अर्ज वरील patansugaroffice@gmail.com ई मेल आयडीवर जाहिरात प्रसिध्द…

सर सेनापती संताजी घोरपडे शुगरमध्ये विविध पदांची भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व ISO 22000: 2005 मानांकन प्राप्त दैनिक गाळप क्षमता ६००० मे. टन व ९५ हजार लिटर प्रतिदिन इथेनॉल आणि २३ मेगावॅट विजनिर्मिती प्रकल्पासाठी सदर पदावर किमान ५ ते ७ वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनीच…

माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

बारामती : ७५०० मे.टन, ३५ मे. वॅट वीज निर्मीती प्रकल्प, ६० केएलपीडी आसवनी क्षमता असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चरींग विभागात खालील रिक्त पदे त्वरित थेट मुलाखतीव्दारे भरावयाची आहेत. तरी सदर पदावर प्रत्यक्ष किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या…

Select Language »