बबनराव गायकवाड : वाढदिवस शुभेच्छा
देशातील जुन्या साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या रावळगाव शुगरला नवजीवन देणारे, साखर उद्योग क्षेत्रातील धडाडीचे व्यक्तिमत्त्व बबनराव गायकवाड यांचा २७ नोव्हेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री. गायकवाड हे स्पायका ग्रीन एनर्जी अँड ॲग्रो लि. चे…