ऊस उत्पादकांना दिलासा! आता मिळणार एकरकमी ‘एफआरपी’

मुंबई: एकरकमी ‘एफआरपी’ मिळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली, त्यात हा निकाल देण्यात आला. एकरकमी ‘एफआरपी’चा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी दाखल याचिकेवर निकाल देत…










