SugarToday

SugarToday

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून साखर उद्योगाचा अपेक्षाभंग

sugar factory

आता आशा राज्याचे अर्थमंत्री अजितदादांकडून मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात साखरेच्या किमान विक्री किमतीत वाढ, कर्जाची पुनर्बाधणी, व्याज अनुदानित कर्ज योजना, इथेनॉल दरवाढ, प्राधान्य क्षेत्राचा दर्जा, साखर व इथेनॉलचे दर हे उसाच्या ‘एफआरपी’ची…

शेखर गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा लाखाचा वाङ्‌मय पुरस्कार

Shekhar Gaikwad Award

पुणे : राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि सनदी अधिकारी, लेखक, व्याख्याते शेखर गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर वाङ्‌मय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘प्रशासकीय योगायोग’ या पुस्तकाला जाहीर झालेला हा पुरस्कार एक लाख रुपयांचा आहे. महाराष्ट्र शासनाने २०२३…

साखर उत्पादन ११ लाख टनांनी घसरले

sugar PRODUCTION

राज्यात आतापर्यंत ६० लाख टन साखर उत्पादन पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात 05 फेब्रुवारी अखेरपर्यंत दोनशे साखर कारखाने सुरू असून, 660.41 लाख टन उस गाळप करताना आतापर्यंत 60.22 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.राज्याचा एकूण सरासरी साखर उतारा आतापर्यंत…

भक्त पुंडलिक पुण्यतिथी

SugarToday Daily Panchang

आज शुक्रवार, फेब्रुवारी ७, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ १८ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:११ सूर्यास्त : १८:३५चंद्रोदय : १३:३७ चंद्रास्त : ०३:३५, फेब्रुवारी ०८शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

अजितदादांनी ऐकून घेतल्या साखर उद्योगाच्या समस्या

Ajit Pawar meets sugar industry

एमएसपी, इथेनॉल दरवाढीबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार मुंबई : महाराष्ट्रातील साखर उद्योग क्षेत्रातील उद्योजकांची व्यापक आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आणि उद्योगाच्या समस्या ऐकून घेतल्या. साखरेच्या ‘एमएसपी’ वाढीचा प्रलंबित निर्णय, इथेनॉल दरवाढ यासह विविध विषयांवर चर्चा झाली. अजितदादांनी सकारात्मक…

विष्णू नरसिंह जोग

SugarToday Daily Panchang

आज बुधवार, फेब्रुवारी ५, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – *सौर माघ १६ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:११ सूर्यास्त : १८:३४चंद्रोदय : ११:५५ चंद्रास्त : ०१:२८, फेब्रुवारी ०६शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

रथसप्तमी

SugarToday Daily Panchang

आज मंगळवार, फेब्रुवारी ४, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ १५ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१२ सूर्यास्त : १८:३३चंद्रोदय : ११:१२ चंद्रास्त : ००:२५, फेब्रुवारी ०५शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन : अजित पवार

Ajit Pawar meeting

मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय…

डुलकी

aher poem dulki

कामाच्या गडबडीतला थकवा आल्यावर||किंवा जेव्हा जुन्या आठवणीत मन गुंततं|निवांत क्षणी एकटेपणा जाणवल्यावर||तेव्हा थोडीशी घेतलीकी जराबरं वाटतं||१|| कधी कधी बायकोच्या प्रेमात पडल्यावर||जेव्हा तिला यातलं सगळंच खरं कळतं|कधी कधी बायकोशी खटके उडाल्यावर|तेव्हा थोडीशी घेतलीकी जराबरं वाटतं||२|| कधी जुनी मैत्रीण अचानक दिसल्यावर| जेव्हा…

डॉ. राहुल कदम यांच्या योगदानाची ‘ऑऊटलूक’कडून प्रशंसा

Dr. Rahul Kadam, Udagiri Sugar

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांनी साखर उद्योगासाठी दिलेल्या भरीव योगदानाची ‘आऊटलूक’ या प्रसिद्ध मॅगेझीनने दखल घेतली आहे. उत्पादकता वाढ आणि पर्यावरण रक्षणासाठी डॉ. कदम यांनी घेतलेल्या निर्णयांचे…

Select Language »