बायो-बिटुमेनमुळे शेतकऱ्यांचा आता रस्ते बांधणीतही हातभार

देशभर इथेनॉल पंप बसवणार : गडकरी नागपूर : तो दिवस आता दूर नाही जेव्हा देशभरात दुचाकी, ऑटो-रिक्षा आणि कार पूर्णपणे इथेनॉलवर चालतील, असे उद्गार काढताना, ‘देशभर लवकरच इथेनॉल पंप उभे राहतील,’ घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…











