साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सडेतोड मुलाखत

यासह अनेक प्रश्नांना साखर आयुक्तांची तपशीलवार उत्तरे सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

यासह अनेक प्रश्नांना साखर आयुक्तांची तपशीलवार उत्तरे सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

अहमदनगर – दर दोन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या (Officers Transfer) नावाखाली मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे हे अधिकाऱ्यांकडून खंडणी (Extortion) वसूल करतात, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेट्टी यांनी हा गंभीर…

सोलापूर : अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांनी एकहाती मोठा विजय मिळवला. महाडिक यांच्या पॅनेलचे सर्व १५ उमेदवार साडेसहा हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. महाडिक यांनी सलग तिसऱ्यांदा कारखान्यावर सत्ता काबीज केली आहे.…

साखर कारखान्यांसाठी आनंद वार्ता नवी दिल्ली : पुढील वर्षी म्हणजे 2023 पर्यंत, मारुती सुझुकी कंपनीची सर्व वाहने E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावर चालतील, अशी घोषणा कंपनीने केली आहे. त्यामुळे इथेनॉल इकॉनॉमीला मोठी चालना मिळणार आहे. देशातील सर्व साखर…

पुणे : २०२२-२३ चा ऊस गळीत हंगाम जोमाने सुरू झाला असून, आतापर्यंत सुमारे दीडशे साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने गाळप परवाने दिले आहेत, अशी माहिती साखर संकुलातील सूत्रांनी ‘sugartoday’ न्यूज मॅगेझीनला दिली. या गळीत हंगामासाठी सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी…

जवळच्या कारखान्याला ऊस देण्याचे आयुक्तांचे आवाहन पुणे – देय एफआरपी रकमेतून ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च नेमका किती कापला जातो, याबाबतची कारखानानिहाय सविस्तर आकडेवारी साखर आयुक्तांनी जाहीर केली असून, त्यानुसार वाळव्याच्या (जि. सांगली) पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन…

मात्र १७, १८ च्या ‘बंद’वर ठाम – राजू शेट्टी पुणे : साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढलेल्या परिपत्रकाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, मात्र इतर मागण्यांसाठी येत्या १७…

दक्षिणेकडे मोठी घसरण : NSO अहवाल नवी दिल्ली : ऊस उत्पादनाचे क्षेत्र दक्षिणेकडून उत्तरेकडे वेगाने सरकत असल्याचे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या अभ्यासात आढळून आले आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) च्या ताज्या अहवालानुसार, 2011 ते 2020 दरम्यान सहा ऊस-उत्पादक उत्तर भारतीय राज्यांनी…

अन्यथा कारवाई होणार – साखर आयुक्तांचा आदेश‘शुगर टुडे’ची बातमी खरी ठरली पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील संबंधित साखर कारखान्याऐवजी खासगी शासनमान्य प्रमाणित वजन काट्यावर तोललेला ऊस स्वीकारणे यापुढे बंधनकारक ठरणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड…

असे आहे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी वजन काट्याबाबत जारी केलेले परिपत्रक