SugarToday

SugarToday

उसापासून निर्मित डांबराचा रस्ता, गडकरींच्या हस्ते लोकार्पण

NITIN GADKARI BIO BITUMEN ROAD

नागपूर: ऊस, धान, मका आदींच्या टाकाऊ घटकांपासून (बायोवेस्ट) डांबरी रस्त्याप्रमाणेच उत्तम रस्ता तयार करण्यात आला असून, त्याचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. नागपूर जिल्ह्यातील मनसरजवळ बांधण्यात आलेला भारतातील हा पहिला बायो-बिटुमेन निर्मित (लिग्निन टेक्नॉलॉजी) रस्ता आहे.…

सिद्धी शुगरचे चेअरमन बाबासाहेब पाटील नवे सहकारमंत्री

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुंबई : साखर उद्योगाचे नियंत्रण असणाऱ्या सहकार खात्याचे नवे मंत्री म्हणून आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) अहमदपूरचे (जि. लातूर) आमदार असून, ६६ वर्षांचे आहेत. त्यांचा नुकताच म्हणजे ५ डिसेंबर रोजी वाढदिवस…

साखर कारखान्यांना चार हजार कोटींची मदत : मुरलीधर मोहोळ

Muralidhar Mohol, Central Minister

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना मोदी सरकारकडून आतापर्यंत थेट चार हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य विविध स्वरूपात करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. लोकसभेत खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांला ते शुक्रवारी…

मोरया गोसावी

Moraya Gosavi Maharaj

आज शनिवार, डिसेंबर २१, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण ३०, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:०७ सूर्यास्त : १८:०६चंद्रोदय : २३:४३ चंद्रास्त : ११:४४शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष : कृष्ण…

वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन

Chiplun Agri Festival

चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची माहिती चिपळूण (प्रतिनिधी) : वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित गेल्या वर्षी मिळालेल्या ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला’ अभूतपूर्व प्रतिसादानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दि. ५ ते ९ जानेवारी २०२५ रोजी चिपळूणमध्ये…

संत गाडगे महाराज

Sant Gagde Maharaj

आज शुक्रवार, डिसेंबर २०, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २९, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:०७ सूर्यास्त : १८:०६चंद्रोदय : २२:५४ चंद्रास्त : ११:१०शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष : कृष्ण…

महाराष्ट्रात १०२ लाख टन साखर उत्पादनाचा ‘विस्मा’चा अंदाज

Wisma

पुणे : महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात १०२ लाख टनापर्यंत साखरेचे उत्पादन होण्याच्या अंदाज ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) व्यक्त केला आहे.‘विस्मा’ची बैठक नुकतीच बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असता साखर उत्पादनाचे सुधारित अंदाज घोषित…

इथेनॉल दरवाढ सामान्य असणार, तर खरेदीत सह. कारखान्यांनाच प्राधान्य

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अख्त्यारित असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांनी इथेनॉल खरेदीसाठी सहकारी साखर कारखान्यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना सरकारने केल्या आहेत, शिवाय इथेनॉल दरवाढ प्रलंबित ठेवल्याने साखर उद्योग डोळे विस्फारून केंद्राकडे पाहात आहे. केंद्राने तेल विपणन कंपन्यांच्या (OMC) निविदा दस्तऐवजात…

अस्पृश्यता निवारण दिन

Anti Untouchability day

आज बुधवार, डिसेंबर १८, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २७, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:०६ सूर्यास्त : १८:०५चंद्रोदय : २१:०५ चंद्रास्त : ०९:४८शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष : कृष्ण…

ट्रॅक्टरने केला घात, गाढ झोपलेले ऊसतोड मजूर पती-पत्नी ठार

tractor accident pune

पुणे : ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उसतोड मजुरांच्या कोपीत शिरल्याने कोपीत झोपलेले पती-पत्नी जागीच ठार झाले. निर्वी (ता. शिरूर) येथील शिवारात १६ रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. गणपत कचरू वाघ (वय ४६) आणि शोभा गणपत वाघ (वय ४१, दोघेही…

Select Language »